Chandrapur Crime : चंद्रपुरात घरगुती वादातून पत्नीसह दोन मुलींची हत्या, कुऱ्हाडीनं केले वार ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2024 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपुरात पतीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची कुऱ्हाडीनं वार करुन निर्घृण हत्या केलीय. नागभिड तालुक्यातील मौशी गावात हा सगळा प्रकार घडलाय. आज पहाटे पत्नी आणि पतीचं जोरदार भांडण झालं. त्यानंतर सर्व झोपेत असताना या आरोपीनं हे कृत्य केलं. त्यानंतर या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केलीय.