Chandrakant Khaire : Congress आमदारांच्या फुटीबाबत केलेले वक्तव्य चंद्रकात खैरे यांच्याकडून मागे
Continues below advertisement
चंद्रकांत खैरे यांनी आपलं वक्तव्य घेतलं मागे. काँग्रेस आमदार फुटणार असं केलं होतं खैरे यांनी केलेलं वक्तव्य घेतलं मागे. काँग्रेस कडून झालेल्या टिकेनंतर वक्तव्य घेतलं मागे. मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो
Continues below advertisement