Chandrakant Patil : जितेंद्र आव्हाडांनी माझा बाप काढला, चंद्रकांत पाटलांचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप
Continues below advertisement
अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा महाराष्ट्राला नवा नाही. पण या वाग्युद्धात जितेंद्र आव्हाडांनी बाप काढला असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पण आपण असं बोलल्याचं सिद्ध करून दाखवा, चंद्रकांत पाटलांची नाक घासून माफी मागेन असं उलट आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलंय.
Continues below advertisement