Chandrakant Patil Vs Bachchu Kadu : शरद पवार चहा प्यायला आले होते, तर चंद्रकांत दादा जेवायला
Chandrakant Patil Vs Bachchu Kadu : शरद पवार चहा प्यायला आले होते, तर चंद्रकांत दादा जेवायला
शरद पवार चहा प्यायला आले होते चंद्रकांत दादा जेवायला आहे... राजकीय अंतिम चर्चा आता 1 सप्टेंबर नंतरच करू.. लोकं लपुन भेटतात म्हणून त्यांची चर्चा होत नाही आम्ही खुलं भेटतो म्हणून आमची चर्चा होते.. आमचं खुलं व्यासपीठ आहे.. 75 वर्ष लूट केली सामान्य माणसाची त्याच्या विरोधात आम्हाला असं राजकारण करायाचं आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी हे मुद्दे झाले पाहिजे..याच्यासाठी आमचा अट्ट आहे.. जाती धर्माचे मुद्दे होतात मग हे मुद्दे का होऊ शकत नाही.. माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा माझे प्रश्न मार्गी लागतील.. कोणी कोणाच्या घरी जेवायला आलं याचा काही वाईट नाही.. कार्यकर्त्यांना एकच संदेश देईल की जशे नेते वागतात तसच कार्यकर्त्यांनी वागावं.. उगाच डोके फोडून घेतात.. अजित दादा कोणत्या अर्थाने बोलले की वेगळ्या अर्थाने बोलले हे माहीत नाही.. सार्वत्रिक बोलण्याचा दुसराही अर्थ असू शकतो किंवा दादांनीच उभं राहावं म्हणून नवीन मतदारांकडून काही अपेक्षा असू शकते..