Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha


 सात-आठ वेळा  निवडणूक लढलोय, आता निवडणूक लढण्याचा रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जय पवारांच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते ठरवतील,(( कोणाला उमेदवारी  द्यायची हे संसदीय  मंडळ ठरवेल, ))अजित पवारांची प्रतिक्रिया, 


अजितदादा बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात असतीलच,  सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास. 'दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य. 

पक्ष आणि पक्षाचा पार्लेमेंटी बोर्ड चर्चा करेल, यानंतरच बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल, जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण.

अजित पवारांनीच बारामतीतून लढावं, नाही तर बारामतीचा बिहार होईल, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना. 

अजित पवारांसोबतच असल्याचं नवाब मलिकांकडून जाहीर, नवाब मलिकांच्या एक्स प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह.  मागील सहा महिन्यांपासून मलिक प्रोफाईलवर 'घड्याळ चिन्ह ' वापरत नव्हते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram