Chandrakant Patil : 33 महिने आम्ही काय सहन केलं आमचं आम्हाला माहिती - चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
Chandrakant Patil : 33 महिने आम्ही काय सहन केलं आमचं आम्हाला माहिती - चंद्रकांत पाटील माविआच्या काळात देवेंद्र फडणीसांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती, 33 महिने आम्ही काय सहन केलंय हे आम्हाला माहितेय, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा दावा.
Continues below advertisement