Chandrakant Patil Special Report : मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, वक्तव्यानं खळबळ
Continues below advertisement
Chandrakant Patil : भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले खरे..पण याच मुख्यमंत्रिपदाबाबत आता भाजपची खदखद समोर आलीय..मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय..आणि या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट.
Continues below advertisement