Chandrakant Patil : काहीजण राजकीय स्वार्थासाठी समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतायत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil : काहीजण राजकीय स्वार्थासाठी समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतायत
पवार साहेबांची राजकारणातील 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी 50 वर्षात सल्ला दिला.. ते राजकारणाच्या केन्द्र बिंदूमध्ये होते मग त्यानी मराठा आरक्षण संदर्भात निर्णय का घेतला नाही राजकिय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे तुकडे पाडले जात आहेत, हे बरोबर नाही, अनेक संत महातानी समाज एकत्र रहावा यासाठी प्रयत्न केले आहे. काही जण राजकीय स्वार्थासाठी तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. राजकारण्यांनो आगीत तेल टाकण्याचे काम करू नका, तुम्ही देखील यात भस्म व्हाल ब्लड रिलेशनमध्ये बसणाऱ्या कोणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही, यामधे काही खुट मारून ठेवली आहे, रक्तनातेसंबंध आणि सगेसोयरे शब्द प्रयोग एकच आहे.. OBC नेते Maratha नेते याच्या सोबत एक बैठक घेणार. रक्त नातेसंबंध आणि सगेसोयरे हा एकच शब्दच आहे हे आम्ही पटवून देणार आहे.. या दोघांनी आपण समाजाचे घटक आहोत, जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे सरकार नोटिफिकेश काढलं आहे, आत्ता जरांगे पाटील याना नेमक काय पाहिजे हे पाहिले पाहिजे. मुलीचे मोफत शिक्षण पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहिता झाल्यानंतर त्याचा GR निघेल..