Chandrakant Patil: राऊतांमुळे शिवसेना धोक्यात, भाषा शिवराळ- चंद्रकांत पाटील ABP Majha
शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊतांवर हल्लाबोल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. उद्धव ठाकरेजी संजय राऊतांना आवरा असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. संजय राऊतांची भूमिका शिवसेनेसाठी घातक असल्याचा सल्ला द्यायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
Tags :
Sanjay Raut Hallabol Bjp State President Use Of Shivral Language Chandrakant Patal Appeal To CM Role Of Sanjay Raut Dangerous For Shiv Sena