Chandrakant Patil on Mohan Bhagwat : मोहन भागवत सर्वांचे पालक ; बोलण्याचा त्यांना अधिकार - चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

Chandrakant Patil on Mohan Bhagwat : मोहन भागवत सर्वांचे पालक ; बोलण्याचा त्यांना अधिकार - चंद्रकांत पाटील मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते मी नीट पाहतो कारण मी गेले तीन-चार दिवस प्रवासात होतो  परंतु बराच वेळा आपण म्हणतोय आणि त्याचा अर्थ वेगळा काढला जातो असंही असेल  मोहन भागवत हे सर्वांचे पालक आहेत घरामध्ये काहीही घडलं तर त्याच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकारच असतो  जर काही घडलंच असेल तर त्याच्यावर मोहन भागवत यांचा बोलण्याचा अधिकारच आहे आणि भारतीय जनता पार्टीत जे काही घडतं त्याचं विश्लेषण भारतीय जनता पार्टी करतेच  त्या विश्लेषणात जे काही घडलं असेल ते आम्ही नीट करणारच आहोत ते आम्ही नीट करतोच म्हणून 2 वरून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे 84 साली  2014 साली 282,  2019 ला 304 आता थोडे मागे मागे गेलो याचा अर्थ संपला असा नाही  भारतीय जनता पार्टीला एकट्याला 241 जागा मिळाल्या इंडियाला 231 मिळाल्या त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरलेल्या असं कोणी म्हणेल आमचा ग्लास अर्धा भरलेला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram