Chandrakant Patil Full PC : संजय राऊत ते महाराष्ट्र सरकार, चंद्रकांत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
10 Feb 2022 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil Press Conferance : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर करण्यात आलेला हल्ला आणि महाराष्ट्रातील सरकारकडून भाजप (BJP) आणि केंद्रावर केली जाणारी टीका, या सगळ्या मुद्द्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं. तसेच चंद्रकांत पाटलांचा मेंदू संग्रहालयात ठेवला पाहिजे, अशी टीका करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे. माझा मेंदू संग्रहालयात ठेवला पाहिजे, असं सांगितलं जातं आहे. काही हरकत नाही. मी साधा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी जलीलांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.