Shivsena BJP : एका क्षणात शक्यता बदलते, सेना - भाजप युतीबाबत Chandrkant Patil याचं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
नितीन गडकरींनी मनावर घेतलं तर सेना-भाजपयुती होऊ शकते. शिवसेना-भाजपच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीचे नितीन गडकरी साक्षीदार असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राजकीय चर्चांना उधान आणलं आहे तर त्यात आज त्यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेत अनेक गोष्टींवर चर्चा केल्या. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली का हे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु आता या संपूर्ण प्रकरणात चंद्रकांत पाटील याचं देखील वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यांनी देखील shivsena - bjp युतीबाबत सूचक वक्तव केलं आहे .
Continues below advertisement