Chandrakant Patil on Sharad Pawar : 'त्या' दिवशी एका क्षणापुरती माझी जीभ घसरली होती :चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करतानाची क्लिप व्हायरल झालीय.. महाराष्ट्रात पवार आपल्याला आव्हान नाही, कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत..पवारांचं सगळं आयुष्य गेलं, मात्र ६० च्या वर क्रॉसच झाले नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले... सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना चंद्रकांत पाटील बोलत होते. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram