Chandrakant Patil : राऊतांवर बोलण्याइतके ते मोठे नेते नाहीत, चंद्रकांत पाटलांचा टोला

नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर एबीपी माझाने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. "बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola