Chandrakant Patil On Disha Salian Death : 7 मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार
Continues below advertisement
दिशा सालियन प्रकरणात चंद्रकांत पाटलांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय. ७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार आहेत असा मोठा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात बोलताना केलाय.
Continues below advertisement