Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या बैठक, Chandrakant Patil घेणार कामाचा आढावा

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगेंनी मागे घेतल्यानंतर उद्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडणार आहे.. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात उद्या दुपारी  बैठक पार पडणार असून,, बैठकीत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी काय पाऊलं टाकता येतील याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram