नांदेडमध्ये मोठ्या नेत्याच्या निकटवर्तीयांवर ED कारवाई करणार का? Chandrakant Patil उत्तर देताना का हसले?

Continues below advertisement

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे आणि आता ईडी नांदेडमधल्या मोठ्या नेत्याच्या निकटवर्तीयांवर कारवाई करणार का? या प्रश्नाची याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं सूचक हास्य. नांदेडमध्ये जेव्हा चंद्रकांत पाटलांना ईडीच्या कारवाईबद्दल विचारलं तेव्हा ते नेमकं काय म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram