Nana Patole : नारायण राणें प्रमाणेच नाना पटोलेंवर कारवाई करणार का? Chandrkant Patil यांचा सवाल

Continues below advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्यावरुन राज्यात वादा सुरू आहे. नाना पटोलेंनी मोदींबद्दल एक वक्तव्य केलंय आणि त्यानंतर भाजपनं थेट नाना पटोलेंच्या अटकेचीच मागणी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram