Chandrakant Patil on ST Strike : महाविकास आघाडीनं एसटी कामगारांना पिंजऱ्यात ओढलं

Continues below advertisement

मुंबई: एसटी विलीनीकरणावर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही, हा निर्णय धोरणात्मक असल्याने त्याला वेळ लागेल अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram