Anil Deshmukh Resigns : राज्यात भ्रष्टाचाराचा कळस झालाय, CBI तपासात सर्व बाहेर येईल- चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिली जाऊ शकते.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola