ठाकरे सरकारमध्ये फक्त पैसे खाणं इतकंच माहिती, पैसे खाताना लपवण्याचं कौशल्यही नाही : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Congress Kolhapur Ncp Shivsena BJP Mahalaxmi Express Kirit Somaiyya Karad Hasan Mushrif Mahavikas Aghadi BJP