Uttarakhand : कर्णप्रयागमध्ये ढगफुटीमुळे कहर, दरड कोसळून मोठं नुकसान ABP Majha
Continues below advertisement
उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने कर्णप्रयागमध्ये कहर झाला आहे. ढगफुटीमुळे दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. डोंगराखाली असणाऱ्या झोपड्या उध्वस्त झाल्या आहेत.
Continues below advertisement