Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग, कोथरुडच्या मंदिरात काकड आरतीला उपस्थित
Continues below advertisement
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग, कोथरुडच्या कर्वेनगरमधील विठ्ठल मंदिरात काकड आरतीला चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
Continues below advertisement