Beed : चंद्रकांत खैरे रुईकर कुटुंबाच्या भेटीला, शिवसेनेकडून मदत, मुलांच्या शिक्षणाची उचलणार जबाबदारी
Continues below advertisement
शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची आज शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली. यावेळी खैरेंनी रुईकर कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केलीय. तसंच रुईकरांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शिवसेनेने घेतलीय. मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पदयात्रा काढली होती. याच पदयात्रा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement