Chandrakant Khaire : Ambadas Danve आणि मी हातात हात घालून प्रचार करणार : चंद्रकांत खैरे
Continues below advertisement
chandrakant khaire meet uddhav thackeray : अंबादास दानवे आणि मी हातात हात घालून प्रचार करणार,उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची माहिती
आमच्यात कोणतीही नाराजी नाही, अंबादास दानवे आणि मी हातात हात घालून प्रचार करणार, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची माहिती, तर इम्तियाज जलील आता कोणीच नाही, विरोधात कोणीही असलं तरी त्याला पाडायचंच, खैरेंचा निर्धार.
Continues below advertisement
Tags :
Imtiyaz Jaleel Ambadas Danve Maharashtra Politics Uddhav Thackeray ABP Majha Maharashtra News