Chandrabhaga River Issue : चंद्रभागेच्या अवस्थेकडे शासनाचं दुर्लक्ष? भाविकांचे गंभीर आरोेप ABP Majha
लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. दरम्यान वारंवार तक्रार करुनही शासन आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं भाविक संतप्त झालेत. आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व चंद्रभागेच्या स्नानाला देखील आहे. मात्र चंद्रभागेच्या या अवस्थेमुळे भाविक स्नान करण्यापासून वंचित राहतायत.. त्यामुळे नदीची साफसफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी आता भाविकांकडून करण्यात येतेय.