Champasingh Thapa on Eknath Shinde : शपथविधीपूर्वी चंपासिंह थापाची मोठी भूमिका, म्हणाले....
Continues below advertisement
Champasingh Thapa on Eknath Shinde : शपथविधीपूर्वी चंपासिंह थापाची मोठी भूमिका, म्हणाले....
एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत अनेक कामं केली. एकनाथ शिंदेंनी शपथ घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चंपासिंग थापा यांनी दिलीये. तीन पक्ष मिळून आणखी पाच वर्षं काम करतील असंही थापा म्हणाले.
Continues below advertisement