Vidharbha : केंद्राकडून यंत्रणांचा वापरून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न: Chhagan Bhujbal

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दोन दिवसांच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपुरात ते महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram