Chagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?
Chagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?
शिंदे गटाने नाशिकमध्ये २ एबी फॉर्म पाठवले-भुजबळ इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाहीत- भुजबळ समीरने सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरला- भुजबळ -------- ऑन शरद पवार अजित दादा नक्कल लोकशाही मध्ये काही इमोशनल आणि पर्सनल असतात निवडणुकीत हे बघायला मिळत, हे चालत राहणार ऑन ab फॉर्म नाशिकमध्ये तीन पाठवले होते, इगतपुरी, दिंडोरी आणि देवळाली इगतपुरीत उमेदवार मनसेत गेल्याने तो देता आला नाही. हे उमेदवार का दिले ते अजित दादा आणि शिंदे ठरवतील ऑन समोर भुजबळ मी सांगितलं होत सर्व पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला ऑन शिंदे उमेदवार अजित पवारांकडे ही तक्रार गेली होती विरोधात महायुतीत उमेदवार देणार भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात शिंदे गट उमेदवार समोरा समोर आहे समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवार आहेत, आम्ही पण घड्याळ चिन्ह देऊ शकत होतो ऑन बैठक बंडखोर उमेदवार त्यावर माघारी पर्यंत चर्चा होईल ऑन नाम साधर्म्य उमेदवार नांदगावमध्ये गणेश धात्रक नावाचा गृहस्थ अपक्ष उमेदवार म्हणून दिला आहे आम्ही ubt च्या विरोधात नाही दिला तो पण प्रश्न आहे ऑन RR पाटील मला जास्त बोलायचं नाही, आबा हयात नाहीत हे सर्व शरद पवारांच्या कानांवर या आधी गेले होते ऑन नवाब मलिक कोणी कोणाचा प्रचार न करता निवडून येत पाच वर्ष काम केले की लोक निवडून येत ऑन पृथ्वीराज चव्हाण ते मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना माहीत असेल म्हणून त्यांनी दुजोरा दिला असेल ऑन जरांगे पाटील मला वाटत नाही, त्याचा फायदा होईल ऑन मैत्री पूर्ण लढत या आधी ही अशा लढती झाल्या आहेत ऑन सुहास कांदे गुन्हा * पुरावे असेल तर गुन्हा दाखल होणार - मी पण सर्व शिव्या ऐकल्या आहे सर्वांनी दिवाळीच्या शुभेछ्या सर्वांना शुभेच्छा ऑन येवला प्रचार मला येवल्याचे लोक येऊ देत नाही माझेच कार्यकर्ते मला हाकलून देता