Chandrapur Cotton Loss : चंद्रपूर येथे अवकाळीमुळे प्रचंड नुकसान; पंचनाम्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Cotton Loss : चंद्रपूर येथे अवकाळीमुळे प्रचंड नुकसान; पंचनाम्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता चंद्रपुरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना जोरदार फटका बसलाय. कृषी विभागाने १३ हजार हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय... पंचनाम्यानंतर नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे वेचनीला आलेला कापूस, कापणीवर आलेलं धान्य आणि हाताशी आलेल्या तूर पिकाला मोठा फटका बसलाय. सोबतच रब्बीच्या चना आणि गहू पिकाचं देखील नुकसान झालंय. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.