Cancer : गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला लसीचा डोस, ९ ते १४ वयोगटातील मुलींना देणार कर्करोगाची लस

राज्यातल्या महिलांच्या आरोग्यासाठी आता एक महत्वाची बातमी... दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. त्यात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाणही चिंताजनक आहे. पण आता कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यभरात विशेष अभियान राबवलं जाणार आहे. इतकच नाही तर गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय देखील केले जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola