Solapur Floods: केंद्रीय पथकाचा 'रात्रीस खेळ चाले', Mohol मध्ये अंधारात पाहणी केल्याने टीकेची झोड
Continues below advertisement
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सीना नदीला (Sina River) आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महिनाभरानंतर आलेल्या केंद्रीय पथकाच्या (Central Team) दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'मोहोळ (Mohol) तालुक्यात केंद्रीय पथकाने अंधारातच पाहणी केल्यानंतर सर्वच स्तरांमधून टीका करण्यात आली'. या टीकेनंतर, पथकाने दुसऱ्या दिवशी दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील कोळे, हत्तूर आणि वडगबाळ गावांमध्ये उजेडात पाहणी केली. पथकाने वाहून गेलेले रस्ते आणि नदीकाठच्या नुकसानीचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधल्याचा दावा केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement