Central Railway Train Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला मोठा फटका, गाड्या उशिरा

Continues below advertisement

Central Railway Train Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेला मोठा फटका, गाड्या उशिरा

मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबई ते कल्याण (Mumbia Local CSMT To Kalyan) मार्गावर चालणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram