Central Railway | मुंबई-पुणे दरम्यान पुढील 10 दिवस 'कोयना' एक्सप्रेस रद्द | ABP Majha

कोयना एक्सप्रेसने मुंबई-कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील दहा दिवस पर्यायी मेल-एक्स्प्रेसने प्रवास करावा लागणार आहे. मंकी हिल आणि कर्जत स्थानकांदरम्यान घाट मार्गांवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ३० जानेवारीपर्यंत १२ मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच प्रथम पसंती कोयना एक्स्प्रेसला मिळते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola