Special Report | पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ | ABP Majha

Continues below advertisement
2014 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेनं काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.. आणि त्य़ामुळे भाजपला सेनेवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळालीय.. पाहुयात या राजकीय घडामोडीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram