Flood Loss : पूर जुलैत, केंद्रीय पथकाचा दौरा आज, दोन महिन्यांनी जाग? पूरग्रस्तांचा केंद्राला सवाल

Continues below advertisement

जुलै महिन्यात आलेल्या पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सव्वादोन ते अडीच  महिन्यांनंतर आज रत्नागिरी आणि  सांगली जिल्ह्यात येत आहे. जुलैमध्ये आलेल्या महापुरात खेड,चिपळूण मधील नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीग्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर आता तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथक नुकसानीच्या पाहणीसाठी खेड,चिपळूणमध्ये येत आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, शिराळा या तालुक्यात महापुराने  एक हजार कोटींवर नुकसान झाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram