LPG Gas Subsidy : उज्ज्वला योजनेतील गॅस धारकांना केंद्र सरकारचा दिलासा

Continues below advertisement

उज्ज्वला योजनेतील गॅस धारकांना केंद्र सरकारचा दिलासा. घरगुती गॅस सिलेंडवर २०० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा , उज्ज्वला योजनेच्या ९.५९ कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram