Khel Ratna Award : केंद्र सरकारकडून क्रीडा पुरस्कार जाहीर, 2 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
Continues below advertisement
केंद्र सरकारकडून क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली असून त्यांना क्रीडा पुरस्कार देण्यात आला आहे. यंदा 12 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. नीरज चोपडा, रवि कुमार दहिया, लवलीना बोरगोहेन, पीआर श्रीजेश, अवनि लेखारा, समित अंतिल, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनीष नरवाल, मिताली राज, सुनील छेत्री, मनप्रीत सिंह यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Mitali Raj Sunil Chhetri Neeraj Chopra Khel Ratna Award Pramod Bhagat Khel Ratna Awardees PR Shrijesh Avni Lakhera Samit Antil Krushna Nagar Manish Narval Manprit Singh Major Dhyanchand Khel Ratna