Hanuman Jayanti 2023 :नाशिक, पुणे, सांगली, बुलढाणा आणि रत्नागिरीसह राज्यात हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव
abp majha web team
Updated at:
06 Apr 2023 05:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसांपूर्वी राज्यभरात रामनवमी उत्साहात साजरा केल्यानंतर आज हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे... नाशिक, पुणे, सांगली, बुलढाणा आणि रत्नागिरीसह अनेक ठिकाणी उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरी केली जात आहे... अनेक मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आलीये.. तर पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती..