Maharashtra : सचिन वाझेंसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना सीबीआयकडून अटक ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Apr 2022 07:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन वाझेंसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना सीबीआयकडून अटक, १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सीबीआयची कारवाई, अनिल देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने अटक टळली