Pune : पुण्यात अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्तांवर सीबीआयचा छापा ABP Majha

पुण्यात अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्तांवर सीबीआयचा छापा. लाचखोरीप्रकरणी अनिल रामोड यांच्यावर कारवाई. 8 लाखांची लाच स्वीकारताना रामोड यांच्यावर छापा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola