Election Ward : कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये वॉर्ड वाढले, पाहा नव्या प्रभाग रचना!
Election Ward : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली Kalyan Dombivali , नवी मुंबई Navi Mumbai आणि उल्हासनगर Ulhasnagar महापालिकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. किती प्रभाग वाढले, किती कमी झाले याशिवाय प्रभागांची झालेली मोडतोड, नवी रचना यासंबंधीचे सविस्तर चित्र यानिमित्तानं स्पष्ट झालं. त्यानिमित्तानं या तिन्ही शहरांमध्ये आता राजकीय रणधुमाळी आणि डावपेचांना सुरुवात होणार आहे.