Uddhav Thackeray यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा, राणेंची हायकोर्टात धाव
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी राणे यांनी याचिकेतून केली असून या याचिकेवर उद्या बुधवार, 20 एप्रिल रोजी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement