ED on BBC : बीबीसीवर ईडीकडून केस दाखल, फेमा कायद्याअंतर्गत ईडीची कारवाई
13 Apr 2023 01:18 PM (IST)
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ईडीनं बीबीसीवर खटला केला दाखल. परकीय चलनात निधी. स्वीकारताना गैरव्यवहार केल्याचा संशय.फेमा कायद्याअंतर्गत ईडीची कारवाई.
Sponsored Links by Taboola