Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र

Continues below advertisement

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र .. खंडणीप्रकरणी क्लीन चिट अहवाल लीक कल्याप्रकरणी आरोपपत्र ... 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र दाखल. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध खंडणी प्रकरणात २०२१ मध्ये 'क्लीन चिट' देणाऱ्या एजन्सीचा अंतर्गत मसुदा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयनं दाखलं केलं आरोपपत्र. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram