Solapur Shrikant Deshmukh: भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं आश्वासन देऊन देशमुख यांनी फसवल्याचा आरोप महिलेनं केलाय. तसंच पुणे, मुंबई, सोलापूर आणि सांगली इथं हॉटेलमध्ये वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचा आरोपही महिलेनं केलाय. पीडित महिलेनं आरोप केल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.