Satara Fire : साताऱ्यात रुग्णाला घेऊन निघालेल्या गाडीला आग, चालकाच्या तत्परतेमुळे वाचले जीव

Continues below advertisement

सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे एक घटना घडली. निढळ येथील एका रुग्णाला घेऊन निघालेल्या मारूती व्हॕनला अचानक आग लागली. चालकाने तत्परता दाखवत रुग्णाला आणि त्यांचे नातेवाकाला गाडीतून वेळेतच बाहेर काढले. आणि सुरक्षित स्थळी नेहले.  काही वेळातच ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही, या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram