Cancer Medicines : या औषधांमुळे कॅन्सरचा धोका, महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवलं
abp majha web team
Updated at:
14 Sep 2022 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक औषधं डॉक्टरांच्या सल्लाशिवाय दिली जातात. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढलाय.. या धोक्यामुळे केंद्र सरकारनं अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीनला महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवलंय.. केंद्राने एकूण 26 औषधांना या यादीतून हटवलंय.