Lalit Patil Arrested : नव्या नंबरवरून फोन केला अन् फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला कसं पकडलं?

Continues below advertisement

ड्रग्ज तस्कर ललित  पाटीलला अखेर चेन्नईमधून अटक?

मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत गोपनियता

गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील ससून रूग्णालयातून फरार झाला होता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram