Baramati Band Maratha Reservation : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Sep 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक. मराठा समाजाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढला मोर्चा. मोठ्या संख्येनं नागरिकांचा मोर्चात सहभाग.